आमच्याशी संपर्क साधा

आमच्या बातम्यांबद्दल काही शंका असल्यास किंवा आपल्या भागातील बातम्या/समस्या मांडण्यासाठी आपण खालील क्रमांकावर किंवा पत्त्यावर संपर्क साधू शकता: शिवाजी पांचाळ तळणीकर : 7888113134 राजेश्वर पोतदार : 7385938333 ईमेल: SatyamevJayteNo1.news@gmail.com पत्ता: कै. बळवंतराव सराफा मार्केट, नायगाव बाजार, ता. नायगाव (खै.), जि. नांदेड.

हा ब्लॉग शोधा

kelvinjay द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.

ब्लॉग संग्रहण

Games

Sports

» »Unlabelled » 🛑 दुःखद वार्ता: बेंद्री येथील ज्येष्ठ नागरिक श्रीराम शंकर पांचाळ यांचे निधन

नायगांव (विशेष प्रतिनिधी):
नायगांव तालुक्यातील बेंद्री येथील रहिवासी कैलासवासी श्रीराम शंकर पांचाळ यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने पांचाळ परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून बेंद्री व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.  
कै. श्रीराम शंकर पांचाळ हे मनमिळावू व शांत स्वभावाचे ज्येष्ठ नागरिक म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.
आज दुपारी अंत्यविधी:
त्यांचा अंत्यविधी आज बुधवार, दिनांक ०४ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ठीक ०१:०० वाजता बेंद्री (ता. नायगांव, जि. नांदेड) येथे पार पडणार आहे.  
ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि पांचाळ परिवारास या दुःखातून सावरण्याची शक्ती प्रदान करो, हीच 'सत्यमेव जयते No 1 NEWS' परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!  
भावपूर्ण आदरांजली – 'सत्यमेव जयते No 1 NEWS'
(वृत्त संकलन: सत्यमेव जयते No 1 NEWS, नायगांव)

«
Next
नवीनतम पोस्ट
»
Previous
थोडे जुने पोस्ट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Leave a Reply